शिरपुर भाजपा नेते भाऊसो. श्री. बबनराव चौधरी यांचा वाढदिवासानिमित्त शुभेच्छा..!

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260601-WA0041

शिरपुर भाजपा नेते भाऊसो. श्री. बबनराव चौधरी यांचा वाढदिवासानिमित्त शुभेच्छा..!

शिरपुर येथील धुऴे भाजपा मा. जिल्हाध्यक्ष तथा नंदुरबार जिल्हा प्रभारी, शिरपुर भाजपा नेते मा. भाऊसो. श्री. बबनराव चौधरी यांचा दि. 1 जुन 2026 रोजी 61 वा वाढदिवासानिमित्त त्यांचा निवासस्थानी भाजपा पदाधिकारी यांनी भेट घेवुन शुभेच्छा दिल्यात.परिट (धोबी) सेवा मंडऴ प्रदेश संघटक तथा धुळे भाजपा मा. जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, वाघाडी लोकनियुक्त सरपंच तथा शिरपुर भाजपा मा. तालुकाध्यक्ष किशोर माऴी यांनी सत्कार करुन शुभेच्छा दिल्यात.

IMG-20260601-WA0042
IMG-20260601-WA0042

सोबत भाजपा अनु. जाती मोर्चा मा. जिल्हाध्यक्ष प्रताप सरदार, आरपीअय (आठवले गट) युवक प्रदेश चिटणीस नरेश गवऴे, शिरपुर भाजपा मा. शहर सरचिटणीस महेंद्र पाटील, मा. शहर उपाध्यक्ष नरेश पवार, मा. शहर चिटणीस राधेश्याम भोई, बाराबलुतेदार महासंघ प्रदेश सदस्य योगीराज शिंपी, पत्रकार सुनिल सुर्यवंशी, आर. एस. पाटील सर, रविंद्र माऴी, आरपीआय मांडऴ अध्यक्ष राकेश थोरात यांनी हि शाल, श्रीफऴ, फुलहार देवुन सत्कार करुन मनपुर्वक शुभेच्छा दिल्यात. श्री. बबनभाऊ चौधरी आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस आनंद, यश आणि समाधानाने भरलेला असो. नवीन वर्षात नवीन संधी, नवीन उंची आणि उत्तम आरोग्य लाभो हीच सदिच्छा!

तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होवोत आणि आयुष्य सुख-समृद्धीने उजळून निघो. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!