राज्यस्तरीय आदर्श समाज रत्न पुरस्काराने सचिन बोगावत यांना सन्मानित

अपनी भाषा में पढ़े! Translate

राज्यस्तरीय आदर्श समाज रत्न पुरस्काराने सचिन बोगावत यांना सन्मानित

(निलेश गायकवाड)

भिगवन येथील रहिवाशी नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे भिगवन ग्रामपंचायत चे विद्यमान सदस्य तसेच माजी रोटरी क्लबचे अध्यक्ष सचिन बोगावत यांना उल्लेखनीय रक्तदान शिबिर व सामाजिक कार्याची दाखल घेत राष्ट्रभक्ती परिवाराच्यावतीने त्यांना राज्यस्तरीय आदर्श समाज रत्न पुरस्कराणे सन्मानित करण्यात आले.

सदर कार्यक्रम हा एक मे 2026 रोजी पुणे येथे संपन्न झाला. यामध्ये बोगावत यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत तसेच त्यांनी त्यांच्या परिसरामध्ये व तालुक्यामध्ये भव्य रक्तदान शिबिर आयोजित करून सामाजिक हित जोपासले आहे. याचाच दाखला घेत राष्ट्रहित परिवाराच्या वतीने त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

त्यांना मिळालेल्या पुरस्काराने भिगवण परिसरामध्ये शुभेच्छांचा वर्षाव व कौतुक केले जात आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!