तहान भागवली शिव फाउंडेशन ने मुक्या जनावरांची प्राण्यांची;दरवर्षी न चुकता सामाजिक कार्य सुरु

अपनी भाषा में पढ़े! Translate

तहान भागवली शिव फाउंडेशन ने मुक्या जनावरांची प्राण्यांची;दरवर्षी न चुकता सामाजिक कार्य सुरु

(निलेश गायकवाड)

शिव फाउंडेशन च्या वतीने दरवर्षी कृत्रिम पानवट्यामध्ये अकोले,भादलवाडी,पोंधवडी येथील वन विभागाच्या हद्दीतील वन्यजीवांसाठी पाणी सोडण्यात आले.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी शिव फाउंडेशन च्या वतीने दरवर्षी न चुकता आपली सामाजिक जबाबदारी ही वेळोवेळी दाखवून दिली आहे. शिव फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष संपत बंडगर यांनी हा उपक्रम दरवर्षी राबविला आहे.

शिव फाउंडेशन मध्ये सर्व सदस्य मिळून एकत्र विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. काल झालेल्या कार्यक्रम प्रसंगी तू फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संपत बंडगर, संतोष सोनवणे, दिनेश मारणे, योगेश चव्हाण, संतोष अब्बड, अकबर तांबोळी,अल्ताफ शेख आदिजन उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!