न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA1094 चला, गरजवंतांची दिवाळी गोड करूया.. या मंगळग्रह सेवा संस्थेच्या आवाहनाला मिळतोय प्रतिसाद धुळ्याचे लोटन पाटील यांच्याकडून दिवाळी फराळ सुपूर्द

IMG-20261104-WA0654 साहित्य श्रेत्रातील बांधिलकी प्रतिष्ठान, अमरावती यांच्या जळगांव जिल्हाध्यक्ष पदी बापुराव ठाकरे  यांची नियुक्ती.

IMG-20261103-WA1093 साने गुरुजी कन्या हायस्कूल अमळनेर मध्ये पर्यावरण पूरक विविध शैक्षणिक उपक्रम 

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

साहित्य श्रेत्रातील बांधिलकी प्रतिष्ठान, अमरावती यांच्या जळगांव जिल्हाध्यक्ष पदी बापुराव ठाकरे  यांची नियुक्ती.

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20261104-WA0654

साहित्य श्रेत्रातील बांधिलकी प्रतिष्ठान, अमरावती यांच्या जळगांव जिल्हाध्यक्ष पदी बापुराव ठाकरे  यांची नियुक्ती.

 

अमळनेर : विक्की जाधव.

अमरावती येथील साहित्य श्रेत्रातील बांधिलकी प्रतिष्ठानच्या निवड समितीने त्यांच्या सामाजिक, साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत ही महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपविली आहे. संस्थेच्या वतीने दिनांक १ नोव्हेंबर २०२६ रोजी त्यांना अधिकृत नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले.

Screenshot_2026-11-04-10-47-41-24_99c04817c0de5652397fc8b56c3b3817

प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा ॲड. नीता प्रभाकर कचवे यांनी नियुक्तिपत्राद्वारे त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. मराठी भाषेची अस्मिता जपणे, मराठी भाषेचा प्रचार-प्रसार करणे तसेच साहित्यिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना चालना देणे, या संस्थेच्या ध्येयधोरणानुसार त्यांनी कार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

IMG-20261103-WA0997

बापूराव ठाकरे हे सानेगुरुजी विद्यामंदिर अमळनेर येथे शिक्षक असून दैनिक बातमीदार न्यूज चे ब्युरो चीफ आहेत, तसेच आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना व्हाॅईस ऑफ मिडिया चे राज्य प्रसिद्धी प्रमुख आहेत.शिक्षण, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून विविध सामाजिक व संघटनात्मक उपक्रमांत त्यांचा सहभाग असतो.

IMG-20261102-WA0736

नव्या जबाबदारीच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यात मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकीची चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी ते प्रयत्नशील राहतील, असा विश्वास व्यक्त होत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!