बोराडी– किसान विद्या प्रसारक संस्थेचे माजी सचिव तथा महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते स्व.दादासाहेब विश्वासराव रंधे यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली कार्यक्रम बोराडी येथील दादासाहेब विश्वासराव रंधे क्रीडा मैदानावरील स्मृतिस्थळावर संपन्न झाला.याप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे व संस्थेचे खजिनदार आशाताई रंधे व सिमाताई रंधे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
किसान विद्या.प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डाॅ.तुषार रंधे,सचिव निशांत रंधे,खजिनदार आशाताई रंधे,पंतप्रधान आत्मनिर्भर अभियान संगठनचे जिल्हाध्यक्ष राहुल रंधे,विश्वस्त रोहित रंधे,धुळे-नंदुरबार ग.स बॅंकेचे संचालक शशांक रंधे,मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक सिमाताई रंधे,प्राचार्या सारीका रंधे,विद्या रंधे,हर्षाली रंधे,रोहीणी रंधे,विनायक देवरे,सरपंच सुकदेव मालचे,रमण पावरा,
मा.प्राचार्य एस.एन.पटेल, जी.व्ही.पाटील, माजी प्राचार्य बी.डी.पाटील, डाॅ.दिलिप पाटील, आर.टी.पाटील, निश्चल पाटील,नितिन पाटील,राधेश्याम दायमा, एच.जी.निंबाळकर,दिलीप पाटील, एम.एम.सनेर, जिजाबराव कुवर,विश्वस्त शामकांत पाटील, संजय गुजर,उद्योजक हर्षवर्धन रंधे,किशोर भदाणे,नारायण सोनार,प्रमोद पवार,रविंद्र शिंदे,भागवत पवार,अजय काठेवाडी,संस्थेचे व्यवस्थापक ए.ए.पाटील, के.डी.बच्छाव,सिताराम माळी,भैय्या माळी,प्रमोद बोरसे,प्राचार्य डॉ. सुचित्रा वैद्य , प्राचार्य. डॉ.विकास पाटील, डॉ.प्राचार्य कल्पेश वाघ , प्राचार्य डॉ. राजेश गिरी , मुख्याध्यापक संदीप चौधरी, शाखाप्रमुख गणेश भामरे, अंबादास सगरे, बबन पाटील, गजू पाटील, देवेंद्र गोसावी,उंबर्डेचे तंटामुक्ती अध्यक्ष संजय पवार, चेतन पाटील, तसेच बोराडी परिसरातील सामाजिक,राजकीय क्षेत्राती कार्यकर्ते,नागरिक, किसान विद्या.प्रसारक संस्थेच्या शाखांचे शाखाप्रमुख,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप चौधरी यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदिप चौधरी यांनी केले.