हृदयनाथ मोरे यांना डॉ. बाबासाहेबआंबेडकर फेलोशिप पुरस्कार प्रदान

अपनी भाषा में पढ़े! Translate

हृदयनाथ मोरे यांना डॉ. बाबासाहेबआंबेडकर फेलोशिप पुरस्कार प्रदान

 

अमळनेर: विक्की जाधव.

येथील सामाजिक कार्यकर्ते हृदयनाथ मोरे यांना भारतीय दलित साहित्य अकादमी, दिल्ली यांच्यामार्फत दिला जाणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप पुरस्कार २०२५ नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला.  फुले, शाहू, आंबेडकर, बहुजन विचारधारेचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना हा पुरस्कार देण्यात येतो. जळगाव जिल्ह्यातून ही निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल हृदयनाथ मोरे यांचे समाजातील विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!