स्वप्निल बंडगर चषक आयोजित भव्य फुल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकावले व्हिक्टोरी स्पोर्ट्स क्रिकेट क्लब बोरिपार्धी या संघाने
(निलेश गायकवाड)
स्वप्निल दादा बंडगर चषक आयोजित भव्य फुल पीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन हे शेटफळगडे येथे करण्यात आले. काल दिनांक 28 ऑक्टोबर रोजी बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून क्षीरसठ सर,नानासो बंडगर,सचिन वाघ, अजिंक्य माडगे, सचिन बोगावत, नितीन काळंगे,संजय मोरे,सुनील साळुंखे, सतीश शिंगाडे,संदीप वाकसे,अमित तोंडे,सुरेश बिबे,रियाज सय्यद आदिजन, अजिनाथ सकुंडे,रोहित टकले,योगेश फरांडे महावितरण लक्षकरे आदिजन उपस्थित होते.
या स्पर्धेत प्रथम पारितोषिक ५१००० हजार या व्हिक्टोरी स्पोर्टस् क्रिकेट क्लब बोरिपार्धी या संघाला मिळाले तर द्वितिय पारितोषिक ३१०००/-V.C.C मांडवगण फराटा यांना तर तृतीय पारितोषिक २१०००/-बापू (दादा) साळुंखे पारगाव सा. मा.यांना तर चतुर्थ पारितोषिक ११०००/-बोरी ” ता. इंदापूर यांना मिळाले.
तसेच मैन ऑफ द मैच फायनल है आकर्षक ट्रॉफी राज थोरात 4 चेंडू 4 धावा, गोलंदाजी 1.0.13.2,मैन ऑफ द सिरिज : आकर्षक सायकल -क्षितिज दिवेकर & पारगाव. सा. मा.तसेच बेस्ट बॅट्समन आकर्षक बॅट -जय थोरात बोरिपार्धी,बेस्ट बॉलर आकर्षक, शुन हर्षद खाडे (अंकलेश्वर अकोले)
कार्यक्रमाचे आयोजन स्वप्नील बंडगर मित्रपरिवाराचे वतीने करण्यात आले होते.