नंदुरबार तालुका विधायक समितीचे शिक्षणशास्त्र महाविद्यालयात नवगतांचे स्वागत
प्रतिनिधी आप्पासाहेब कोळी
नंदुरबार तालुका विधायक समितीचे शिक्षणशास्त्र महाविद्यालयात आज नवीन विद्यार्थीचे स्वागत करण्यात आले. कार्यकमाचे द्विपप्रज्जवल्लन
या कार्यक्रमाचे अध्यक्ष डाॅ विजया बाविस्कर मॅडम प्राचार्य एम एस रघुवंशी सर , डाॅ दिलीप चौधरी सर डाॅ कैलास चौधरी सर , डाॅ नंदा वसावे मॅडम, डाॅ दिपा पाटील मॅडम यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात विद्यार्थीनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यकमाची सुत्रसंचालन योगेश सर
कार्यक्रमाची परीचय स्नेहा अहिरे मॅडम यांनी केला व B.ed बद्दल नवीन मुलांना त्यांनी मार्गदर्शन केले. डाॅ बाविस्कर मॅडम यांनी दोन वर्षाच्या काळात तील ऑनलाइन शिक्षण तसेच त्या समोरील अडचणी व विद्यार्थ्यांची परिस्थिती याबद्दल उत्कृष्टपणे माहिती मांडली तसेच कार्यकमाचे समोरोप डाॅ रघुवंशी सर यांच्या भाषणाने झाला.