June 30, 2025 9:28 pm

स्वच्छतेची शिकवण देऊन समाज सुधारणा करणारे गाडगे महाराज थोर राष्ट्रसंत – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

अपनी भाषा में पढ़े! Translate

स्वच्छतेची शिकवण देऊन समाज सुधारणा करणारे गाडगे महाराज थोर राष्ट्रसंत – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

(निलेश गायकवाड)

आपल्या किर्तनाच्या माध्यमातून जनजागृती करणारे थोर किर्तनकार राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त इंदापूर तालुक्यातील परिटवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील उपस्थित राहून गाडगे महाराजांच्या प्रतिमेला त्यांनी पुष्पअर्पण करून विनम्र अभिवादन केले.
उपस्थित असलेल्या नागरिकांशी संवाद साधताना ते म्हणाले की,’ राष्ट्रसंत गाडगे महाराज यांनी स्वच्छतेची शिकवण देऊन समाजसुधारणेचे मोठे कार्य केले आहे. अज्ञान, अंधश्रद्धा ,अस्वच्छता यांचे उच्चाटन होण्यासाठी संत गाडगे महाराज यांनी मोठे कार्य केले. समाज सुधारणा करण्यासाठी त्यांनी ध्यास घेतला होता. कीर्तनाच्या माध्यमातून समाजात मोठी जनजागृती निर्माण केली.’

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!