जय हनुमान चषक;मदनवाडी येथे स्वप्नील बंडगर मित्रपरिवार च्या वतीने भव्य दहीहंडी उत्सव थाटात साजरा केला
(निलेश गायकवाड)
मदनवाडी चौक येथे स्वप्नील बंडगर मित्रपरिवार यांच्या वतीने जय हनुमान चषक दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला .21 रोजी सायंकाळी 7 वाजता मदनवाडी चौक याठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी या कर्यक्रमासाठी प्रमुख आकर्षण सायली पाटील यांचा नृत्य चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच बिग बॉस मधील कलाकार इरीना आणि वैभव या कलाकारांनी हजेरी लावल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
या कार्यक्रम प्रसंगी राजकीय क्षेत्रातील व सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर यावेळी
मोहोळ चे माजी आमदार यशवंत माने. मा.जि.प सदस्य श्रीमंत ढोले सर. श्रीराज भरणे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक अविनाश देवकाते. संजय देवकाते दूध संघ बारामती संचालक. बी एस ग्रुप अध्यक्ष बंटी भाऊ सोनवणे. बारामती नगरसेवक जय पाटील. सचिन बालगुडे. दीपक जी मलगुंडे.उपस्थित होते .तसेच
शिवाजी दहीहंडी संघ मळद बारामती यांनी दहीहंडी फोडली.
कार्यक्रमाचे मुख्य आयोजन स्वप्निल बंडगर यांनी केले होते.तर संयोजक विकास बंडगर. सचिन आढाव. अक्षय बंडगर प्रवीण हनुमंत थोरात धैर्यशील नानासाहेब मारकड. आशिष ज्ञानदेव बंडगर विवेक कुंदन बंडगर महेश हनुमंत बंडगर आकाश पाटील निकेश मोहन साळवे. बंडाभाऊ हनुमंत बंडगर. अमरदीप बंडगर पाटील. ओंकार प्रमोद बंडगर. अशोक विलास बंडगर यांनी केले.