June 30, 2025 10:03 am

बोरगाव येथे महाशिवरात्री निमित्त तगतराव मिरवणूक..

अपनी भाषा में पढ़े! Translate

शिरपूर : तालुक्यातील बोरगाव येथे महाशिवरात्री निमित्त पारंपरिक पद्धतीने गावांत तगतराव मिरवणूक काढण्यात आली. गावांतील गल्ली बोळातून तगतराव फिरत असतांना घरातील प्रत्येक महिला तगतरावाची पूजा करीत होती.तगतराव मिरवणुकीची ही पारंपरिक प्रथा आता लुप्त होत चालली आहे. मिरवणुकीत गावातील व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!