June 29, 2025 12:41 pm

अमळनेंरात १२५ युवा युवती कार्यकर्त्यांनी १२५ पणती लावून साजरी केली साने गुरुजी यांची जयंती.

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेंरात १२५ युवा युवती कार्यकर्त्यांनी १२५ पणती लावून साजरी केली साने गुरुजी यांची जयंती.

 

 

अमळनेर : विक्की जाधव.

पु.साने गुरुजी यांच्या पुतळ्यासमोर साजरा केला. साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानच्यावतीने सदर उपक्रमाच्या आयोजन करण्यात आले होते.

यावेळी उपस्थित विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व युवा कार्यकर्ते यांनी ” आपापल्या आयुष्यात साने गुरुजीची विचारमुल्य रुजवण्यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प केला. तर “साने गुरुजी अमर रहे!”च्या घोषणा देत साने गुरुजींचा जयघोष केला. सदर उपक्रमासाठी साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानसह, सानेगुरुजी शैक्षणिक विचार मंच, साने गुरुजी प्रेमी, साने गुरुजी विद्यालय, सानेगुरुजी वाचनालय व ग्रंथालय, दि अमळनेर अर्बन बँक, मसल फॅक्टरी जिम व विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शिक्षक शिक्षिका वृंद उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!