June 29, 2025 3:22 am

दत्त पेठ येथे दत्त जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) : – दि. १४ डिसेंबर रोजी श्री दत्त जयंती असल्याने करमाळा येथिल श्रीदत्त मंदीर , श्रीदत्तपेठ येथे सालाबादप्रमाणे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे

१ ) दिनांक १४-१२-२०२४ मार्गशिर्ष शुध्द १४ शनिवार रेाजी नृसिंह सरस्वती एकमुखी दत्तात्रय लघुरूद्राभिषेकानंतर श्रीदत्तात्रय जन्माचे किर्तन विशारद, किर्तन कमलिनी ह. भ. प. सौ. मयुरी घेवारी , चिंचवड, पुणे यांचे सकाळी १०.४५ ते दु. १.१५ या वेळेमधे हेाईल व त्यानंतर श्रीदत्त -जन्म हेाईल .
२ ) दिनांक १५-१२-२०२४ रविवार रेाजी सकाळी १० ते दुपारी १२ या दरम्यान दहिहंडी व समाप्तीचे किर्तन हेाईल. त्यानंतर महाप्रसाद वाटप हेाईल.
सर्व भाविकांनी वरील धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा तसेच महाप्रसाद हा दुपारी १२.३० ते दुपारी ३ या वेळेत हेाईल अशी माहिती ॲड.दत्तात्रय त्रिंबक देवळे, खाजगी श्रीदत्त मंदीर, करमाळा यांनी दिली आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!