June 29, 2025 11:03 pm

अनिता विक्रम राऊत यांची अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या तालुकाध्यक्ष पदी निवड

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी:-  अखिल भारतीय समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष किशोर माळी, जिल्हा उपाध्यक्ष दिपक ढगे जिल्हा उपाध्यक्ष जगन्नाथ जाधव यांच्याकडून आनिता राऊत यांना निवडीचे पत्र देऊन सन्मानित केले. निशिगंधा शेंडे यांची महिला शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली व सुरेश भानवसे यांची तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. गणेश करे पाटील, दिपक ढगे, (बार्शी), ज्ञानेश्वर सातव, राजेंद्र मोहोळकर, दत्ता दिवटे, शितलताई करे पाटील, स्वातीताई माने,  अरुणा जाधव, जयश्री माने, कविता चांदणे, स्वातीताई मोहोळकर, साठे  इ.महिला मान्यवर उपस्थित होत्या. सर्वांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. किशोर माळी यांनी समता परिषदेची सर्व रुपरेषा व कर्तव्य समजावून सांगितली. गणेश करे पाटील यांनी फुले दांपत्यांनी सामाजिक व शैक्षणिक यासाठी दिलेले योगदान याबद्दल मार्गदर्शन केले. जगन्नाथ जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. तसेच सदर निवडीसाठी जाधव सर यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. विक्रम राऊत यांनी आभार मानले..👍🏻

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!