June 29, 2025 3:26 am

सुरंगली येथे दिनांक 5 नोव्हेंबर रोजी कुस्त्यांचे आयोजन….

अपनी भाषा में पढ़े! Translate

सुरंगली वार्ताहर ।। भोकरदन तालुक्यातील सुरंगली येथे दिनांक 5 नोव्हेंबर रोजी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमांचे उद्घाटन भोकरदन पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक श्री किरण एम.बिडवे यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. 221000 रुपये बक्षीसाची जंगी लुट विजयी पहेलवान यांना गावकऱ्यांच्या व तिने करण्यात येणार आहे. पहलवानानी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन तुकाराम पहेलवान,सोमिनाथ काळे, विष्णू दांडगे आणि समस्त सुरंगली गावकऱ्यांनी केले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!