महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार डॉ अनिल शिंदे यांनी बद्रीनाथाचे दर्शन घेत प्रचाराला केली सुरुवात..
अमळनेर : विक्की जाधव.
अमळनेर विधानसभा मतदारसंघातील बहादरपूर, शिरसोदे, महाळपूर, शेवगे, पुनगाव, बोदर्डे या गावी आज महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अनिल नथ्थु शिंदे यांनी सहकाऱ्यांसोबत प्रचार केला सोबत महेश पाटील, जुबेर पठान , अज़हर सय्यद,गिरीश पाटील, दिनेश पवार, आशीष शिंदे,अँड ललिताताई पाटील, चंद्रशेखर भावसार, पराग पाटील,डॉ बी एस पाटील, उमेश पाटील, सूरेश पीरन पाटिल, धनकर आन्ना पाटील, प्रा सुभाष जिभाऊ पाटील, नीलकंठ तात्या पाटील, प्रताप आबा पाटील,प्रा श्याम पवार, अरुण शिंदे सर,डॉ दिपालीताई शिंदे, डॉ मयुरीताई जोशी, उदय यशवंत पाटील, डॉ सिद्धार्थ पाटील,बालासाहेब पाटील, विजू मास्तर चौबारी, मयूर पाटील कविता पवार,रोहन मोरे,डॉ प्रविण पाटीलसह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व सर्व ज्येष्ठ नेते युवा मंडळी देखील उपस्थित होते.