करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड):- करमाळा विधानसभेच्या दृष्टिकोनातून करमाळा विधानसभेची जागा महायुतीतून भारतीय जनता पार्टीला सुटण्याची चिन्ह आहेत या विषयाला अनुसरून आज संध्याकाळी सात वाजता एमआयडीसी जेऊर रोड येथे संतोष काका कुलकर्णी यांच्या कार्यालयात भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे तरी सर्व कार्यकर्त्यांनी संध्याकाळी सात वाजता या तातडीच्या बैठकीला येण्याच्या आव्हान भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश सचिव दीपक चव्हाण यांनी केले आहे.