June 29, 2025 8:22 am

राज्य परिवहन महामंडळाच्या अमळनेर आगारातील वाहक व चालक यांचा सत्कार

अपनी भाषा में पढ़े! Translate

राज्य परिवहन महामंडळाच्या अमळनेर आगारातील वाहक व चालक यांचा सत्कार

अमळनेर. : विक्की जाधव

विद्यार्थी असो की नोकरदार तरुण असो की वृद्ध प्रत्येकालाच रोजच्या दैनंदिन घडामोडीत प्रवास करण्यासाठी लाडक्या लाल परीची साथ हवीच असते हे नाकारता येत नाही. अशातच अमळनेर आगाराचा विचार करता वाढलेल्या लोकसंख्येच्या प्रमाणात यथोचित ठिकाणी पोचण्यासाठी बसेस कमी आहेत तर त्या फार काही व्यवस्थित नाही अशातच गर्दीचा प्रवास आणि चालक वाहक यांचा संघर्ष होणे हे अटळ असते याचे उत्तम उदाहरण महामंडळाच्या अमळनेरा घरातील वाहक श्री विजय शालिग्राम बहिरम पाटील व चालक बीएम धनगर यांच्या प्रवासी भूमिक ही उत्कृष्ट सेवेमुळे शिरपूर ते अमळनेर नेहमी अपडाऊन करणाऱ्या अँड इंजिनिअर सुरज गजभिये (प्रणाली अधिकारी जिल्हा सत्र न्यायालय) अमळनेर व मित्रपरिवार यांच्यातर्फे अमळनेर आगर व्यवस्थापक कार्यालयात भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला याप्रसंगी श्री अनिकेत न्यायाळदे वाहतूक निरीक्षक श्री प्रमोद बाविस्कर श्री अमोल बहिरम लिपिक श्री दीपक पवार सर व इतर कर्मचारी वृद्ध उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!