शालेय शासकिय जिल्हा विविध क्रीडा स्पर्धेत जी एस हायस्कुल चे यश…..
अमळनेर : विक्की जाधव
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे , जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद जळगाव आयोजित शासकिय शालेय टेनिक्वाईट , कुस्ती ,मैदानी स्पर्धा ,खो खो जिल्हास्तरिय क्रीडा स्पर्धेत जी एस हायस्कुल जळगाव संघाने १४ वा १७ वर्ष गटात यश संपादन केले असुन त्यांची विभागिय स्पर्धा साठी निवड झाली आहे..
शाळेय समिती चेअरमन आण्णासो श्री. हरि भिका वाणी यांनी विजयी खेळाडूचे मनोबल वाढविण्यासाठी रोख बक्षिसे देऊन सन्मान करण्यात आला.
खेळाडू ची नावे…टेनिक्वाईट १७ वर्ष मुले जयेश शिपी (कर्णधार).,नरेश सोनवणे (उपकर्णधार ), मयंक कोळी ,अमोल अहिरे ,अनुराग बोराणे, कामेश माळी , , १४ वर्षाआतील ..अनंत संदानशिव , गौरव पाटील (कर्णधार) , दुर्गेश सोनवणे ,आदित्य संदानशिव ,यश संदानशिव ,हितेश पारधी
मैदानी स्पर्धा …१४वर्ष …तेजस पाटील ,धिरज येवले ,प्रणव बडगुजर , १७ वर्ष..जयेश धनगर ,नैतिक चौधरी , अविनाश पाटील ,कृष्णा महाजन , नरेश सोनवणे, उत्कर्ष पाटील , हितेश पारधी , कुस्ती…१४ वर्ष ४५कि, लो, भावेश कोळी , ४८ किलो तुषार पाटील १७वर्ष वयोगट..दर्शन पाटील साहिल पाटील ,, भावेश वाघ ,जयेश पाटील,
क्रीकेट..१७ वर्ष केदार सुर्यवंशी (कर्णधार), नीरज डंबेलकर , जयेश शिपी ,समिर ,विसावे , तन्मय काळे ,आर्यन फाळके ,आयुश चव्हाण ,रत्नेस सांळुके ,साहिल भोईटे , गौरव बडगुजर,अबुजर शेख , सुफियान तेली,ओम पोरवाल,जयदिप माळी ,आदित्य संदानशिव, मुख्याध्यापक आबासाहेब बी एस पाटील सर , उपमुख्याध्यापक नानासाहेब ए डि भदाणे सर , पर्यवेक्षक श्री.एस आर शिंगाणे, पर्यवेक्षक सी एस सोनजे, श्री के पी पाटील, श्री. एस पी वाघ ,श्री.आर जे पाटील , श्री,शाम पवार ,श्री.पंकज जैन सर व सर्व पदाधिकारीनी अभिनंदन करुन विभागिय क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .वरिल खेळाडूना क्रीडाविभाग प्रमुख व शिक्षक प्रतिनीधी एस पी वाघ सर , व जे व्ही बाविस्कर सरांचे मोलांचे मार्गदर्शन लाभले.