June 29, 2025 5:46 pm

कृषिभूषण साहेबराव पाटील मागील विधानसभेची पुनरावृत्ती करून नक्कीच काही खेळी करतील का ??

अपनी भाषा में पढ़े! Translate

 कृषीभूषण साहेबराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे इच्छुक उमेदवार श्याम पाटील यांना जाहीर पाठिंबा दिल्याचे वृत्त हाती येताचं अमळनेर विधानसभा मतदारसंघात चर्चांना एकच उद्यान आले.

 कृषीभूषण यांनी शाम पाटील यांना पाठिंबा दिल्याचे जाहीर केल्यानंतर साहेबराव पाटील यांची यामागे काही खेळी आहे का आशा तालुक्यातील सुजन नागरिकात संभ्रम निर्माण झाला आहे. अद्याप कृषीभूषण यांचा फोन बंद येत असून यामागे नक्कीच मोठी खेळी आहे असे समजले जातात. येत्या विधानसभेत कृषी भूषण साहेबराव पाटील 2019 मागील विधानसभेची पुनरावृत्ती ( खेळी ) करतील का? अशी तालुक्यात चर्चा आहे. 

 ताज्या अपडेट बातम्या वाचण्यासाठी वाचत रहा मार्मिक समाचार 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!