न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA1094 चला, गरजवंतांची दिवाळी गोड करूया.. या मंगळग्रह सेवा संस्थेच्या आवाहनाला मिळतोय प्रतिसाद धुळ्याचे लोटन पाटील यांच्याकडून दिवाळी फराळ सुपूर्द

IMG-20261104-WA0654 साहित्य श्रेत्रातील बांधिलकी प्रतिष्ठान, अमरावती यांच्या जळगांव जिल्हाध्यक्ष पदी बापुराव ठाकरे  यांची नियुक्ती.

IMG-20261103-WA1093 साने गुरुजी कन्या हायस्कूल अमळनेर मध्ये पर्यावरण पूरक विविध शैक्षणिक उपक्रम 

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

जुई धरण पात्रात 85% जल साठा जुई धरण क्षेत्रा खालील नदी काठच्या गावांना पाटबंधारे खात्याकडुन सावधानतेचा इशारा।

अपनी भाषा में पढ़े! Translate

जुई धरण पात्रात 85% जल साठा जुई धरण क्षेत्रा खालील नदी काठच्या गावांना पाटबंधारे खात्याकडुन सावधानतेचा इशारा।
भोकरदन तालुका प्रतिनिधी संजीव पाटील- भोकरदन तालुक्यातील सुरंगली दानापुर जुई मध्यम प्रकल्प जुईधरण पात्रात 85% जलसाठा उपलब्ध आहे.पाऊस चालु आहे.जुई धरण पात्रातुन सांडव्या द्वारे पाणी सोडल्यास धरणा खालील गावात पुरपरीस्थीती निर्माण होऊ शकते. जुई धरण शाखा अभियंता यांनी पत्रक काढुन धरणा खालील गावांच्या शेतकरी नागरीकांनी गुरेढोरे, शेती अवजारे ,शेती साहित्य. यांची काळजी घ्यावी.असे आवाहन जुई धरण शाखाधिकारी यांनी केले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!