न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA1094 चला, गरजवंतांची दिवाळी गोड करूया.. या मंगळग्रह सेवा संस्थेच्या आवाहनाला मिळतोय प्रतिसाद धुळ्याचे लोटन पाटील यांच्याकडून दिवाळी फराळ सुपूर्द

IMG-20261104-WA0654 साहित्य श्रेत्रातील बांधिलकी प्रतिष्ठान, अमरावती यांच्या जळगांव जिल्हाध्यक्ष पदी बापुराव ठाकरे  यांची नियुक्ती.

IMG-20261103-WA1093 साने गुरुजी कन्या हायस्कूल अमळनेर मध्ये पर्यावरण पूरक विविध शैक्षणिक उपक्रम 

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमळनेर प्रांत कार्यालयावर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आणि मदतनीस यांचा मोर्चा..

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर प्रांत कार्यालयावर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आणि मदतनीस यांचा मोर्चा..

अमळनेर : विक्की जाधव 

अमळनेर येथे महाराष्ट्र शासनाचे बाल विकास प्रकल्प अंतर्गत सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी काल विविध मागण्यांसाठी बालविकास प्रकल्प कार्यालयाच्या प्रांगणात व प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला होता.

पेन्शन ग्रॅज्युटी आणि मानधन वाढ तसेच पर्यवेक्षिका भरती व मदतनीस आणि सेविका भरती बाबत तसेच प्रमोशन दहावी पास मदतनिसांना देण्यात यावे याबाबतीत मागण्या करण्यात आल्या. संघटक सचिव भानुदास पाटील संघटक सचिव, जळगाव जिल्हाध्यक्षा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ ठाणे सुष्मा चव्हाण, विद्याताई पाटील, भिकुताई पाटील, प्रमिलाताई पाटील, मिनाक्षी पाटील,कल्पना शिंदे ललिता पाटील,सरला सुतार, शिला पाटील, उषा पाटील आदी यावेळी हजर होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!