न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA1094 चला, गरजवंतांची दिवाळी गोड करूया.. या मंगळग्रह सेवा संस्थेच्या आवाहनाला मिळतोय प्रतिसाद धुळ्याचे लोटन पाटील यांच्याकडून दिवाळी फराळ सुपूर्द

IMG-20261104-WA0654 साहित्य श्रेत्रातील बांधिलकी प्रतिष्ठान, अमरावती यांच्या जळगांव जिल्हाध्यक्ष पदी बापुराव ठाकरे  यांची नियुक्ती.

IMG-20261103-WA1093 साने गुरुजी कन्या हायस्कूल अमळनेर मध्ये पर्यावरण पूरक विविध शैक्षणिक उपक्रम 

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

प्रताप कॉलेज येथे गर्ल्स प्रोटेक्शन मिशन अंतर्गत अँड ललिता पाटील आणि वसुंधरा लांडगे यांचे व्याख्यान संपन्न..

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रताप कॉलेज येथे गर्ल्स प्रोटेक्शन मिशन अंतर्गत अँड ललिता पाटील आणि वसुंधरा लांडगे यांचे व्याख्यान संपन्न..

 

अमळनेर : विक्की जाधव 

खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय आणि ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने गर्ल्स प्रोटेक्शन मिशन अंतर्गत अँड ललिता पाटील आणि वसुंधरा लांडगे यांचे व्याख्यान दिनांक 24 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजन विशाखा समितीने केले होते.

यावेळी बोलताना अँड ललिता पाटील यांनी महिलां विषयीचे कायदे, महिलांनी वावरताना घ्यावयाची काळजी इत्यादी बाबत मौलिक मार्गदर्शन केले. महिलांचे चरित्र महत्त्वाचे असून ते जपण्यासाठी काळजी घेतली पाहिजे असे आवाहन वसुंधरा लांडगे यांनी केले. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य प्रा. उल्हास मोरे प्रा. दिनेश भलकार प्रा. श्री सूर्यवंशी प्रा.सुनील पाटील इत्यादी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. बी आर गुलाले प्रा. जी एल धनगर प्रा.डी के तायडे,प्रा.दिनेश ठाकुर प्रा. प्रतिभा पाटील, प्राध्यापिका मंदाकिनी भामरे, प्रा.मनीषा पाटील. प्रा.कामिनी खैरनार ,प्रा.कविता माळी प्रा.सविता पाटील ,प्रा.मेघना पवार,प्रा.रोहीणी पाटील,प्रा. जागृती पाटील,प्रा.श्वेता पाटील, प्रा.पुनम चोपडे ,प्रा.किर्ती पाटील, प्रा.सुचित्रा रत्नपारखी यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा प्रतिमा लांडगे तर आभार प्रदर्शन प्रा. पूनम शिंदे यांनी केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!