न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA1094 चला, गरजवंतांची दिवाळी गोड करूया.. या मंगळग्रह सेवा संस्थेच्या आवाहनाला मिळतोय प्रतिसाद धुळ्याचे लोटन पाटील यांच्याकडून दिवाळी फराळ सुपूर्द

IMG-20261104-WA0654 साहित्य श्रेत्रातील बांधिलकी प्रतिष्ठान, अमरावती यांच्या जळगांव जिल्हाध्यक्ष पदी बापुराव ठाकरे  यांची नियुक्ती.

IMG-20261103-WA1093 साने गुरुजी कन्या हायस्कूल अमळनेर मध्ये पर्यावरण पूरक विविध शैक्षणिक उपक्रम 

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

चोरीची टोळी गावोगाव फिरत असल्याचे आणि जनावरांची चोरी करणाऱ्या पुर्वी ड्रोन कॅमेरा फिरत असल्याचे….

अपनी भाषा में पढ़े! Translate

चोरीची टोळी गावोगाव फिरत असल्याचे आणि जनावरांची चोरी करणाऱ्या पुर्वी ड्रोन कॅमेरा फिरत असल्याचे….
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांचे जनतेला आवाहन.

भोकरदन तालुका प्रतिनिधी संजीव पाटील सुरंगलीकर
भोकरदन पोलिस ठाणे हद्दीतील गावांमध्ये चोरांची टोळी फिरत असल्याचे, आणि जनावरांची चोरी करणाऱ्या पुर्वी ड्रोन कॅमेरा फिरत असल्याची अफवा समाजात मध्ये सोशल मीडिया द्वारे पसरविण्याचे काम सध्या सुरू असल्याचे दिसून येते. जुने फोटो आणि जुने व्हिडिओ प्रसारित करुन समाजात अफवा पसरवली जात आहे.अशा कोणत्याही प्रकारच्या घटना भोकरदन पोलिस ठाणे हद्दीत घडली नसुन. ड्रोन कॅमेरा फिरण्याचा आणि जनावरांची चोरी चां काही संबंध नाही. तसेच भोकरदन पोलिस ठाणे हद्दीतील प्रत्येक गावात ग्रा.प.ने पुढाकार घेऊन ग्राम सुरक्षा दल स्थापन करण्यात यावे . गावात कोणी अनोळखी फेरी वाले , संशयित वाटल्यास पोलीसांना कळवावे. माराहण न करता पोलीसांना माहीती द्यावी. भोकरदन शहरांसह ग्रामीण भागात पोलीस पेट्रोलिंग सुरु आहे. जनतेने अफवांवर विश्वास ठेवु नये असे आवाहन भोकरदन पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांनी जनतेला केले आहे.जनावरे चोरी प्रकरणी तपास सुरू आहे. ड्रोन चां आणि जनावरे चोरीचा संबंध नाही.अभियांत्रिकी विद्यार्थी रात्रीच्या वेळी ड्रोन उडवित आहे.त्यांना शहरी भागात परवानगी नाही. असेही पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांनी जनतेला आवाहन करताना म्हटले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!