न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA1094 चला, गरजवंतांची दिवाळी गोड करूया.. या मंगळग्रह सेवा संस्थेच्या आवाहनाला मिळतोय प्रतिसाद धुळ्याचे लोटन पाटील यांच्याकडून दिवाळी फराळ सुपूर्द

IMG-20261104-WA0654 साहित्य श्रेत्रातील बांधिलकी प्रतिष्ठान, अमरावती यांच्या जळगांव जिल्हाध्यक्ष पदी बापुराव ठाकरे  यांची नियुक्ती.

IMG-20261103-WA1093 साने गुरुजी कन्या हायस्कूल अमळनेर मध्ये पर्यावरण पूरक विविध शैक्षणिक उपक्रम 

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

भिगवण येथील हुजेफ बक्षी यांचा इंदापूर क्रीडा केसरी कुस्ती स्पर्धेत तृतीय क्रमांक

अपनी भाषा में पढ़े! Translate

भिगवण येथील हुजेफ बक्षी यांचा इंदापूर क्रीडा केसरी कुस्ती स्पर्धेत तृतीय क्रमांक

(निलेश गायकवाड)

इंदापूर क्रीडा केसरी महोत्सव 2024 अंथुर्णे आयोजित क्रीडा महोत्सव कुस्ती स्पर्धेत भिगवण येथील हुजेफ बक्षी यांनी 35 किलो खालील वजन गटात तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल भिगवण ग्रामस्थांच्यावतीने व जिल्हा परिषद शाळा भिगवन यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी भिगवण ग्रामपंचायतचे सरपंच प्रतिनिधी तुषार क्षीरसागर, उपसरपंच जावेद शेख, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिगवन चे मुख्याध्यापक व शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते.

बक्षी हा पै. वस्ताद दत्ता गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्ती खेळत असे. तसेच बक्षी याचे वडील फिरोज बक्षी यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!