न्यूज
ब्रेकिंग

FB_IMG_1793597595053 शालार्थ आयडी घोटाळ्याला न्यायालयाचा मोठा दणका! शरद शिंदेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला; जळगावच्या ९५ शिक्षक प्रकरणात सेवानिवृत्त वेतन अधीक्षकाला अटक आणि आता अनेकांना बजावल्या नोटीस.

WhatsApp Image 2026-11-01 at 9.21.54 PM राज्याबाहेर पळाले, पण पोलिसांच्या जाळ्यात अडकले!

file_00000000f3248207bef3aadbdcb0d767 नगरपालिकेच्या सत्तेत ‘शकुनी’चा डाव की ‘दुर्योधन’ाचा अहंकार? ५० चे टोकन अन् मिठाईच्या बॉक्स नें नगरसेवकांची बोळवण, कार्यर्त्यांच्या नाराजीची ही खदखद!

9f29494f-2e39-48ee-aa08-f6264d7d72a1 करमाळा नगर पालिकेच्या शाळेत दीपावलीनिमित्त कार्यानुभव स्पर्धा संपन्न

Nagpur-SIT-now-investigating-across शालार्थ आयडी घोटाळ्याचा अमळनेरात पुन्हा धमाका! EOW-SIT चे धाडसत्र; शाळांपासून संस्थाचालकांच्या घरांपर्यंत तपासाची चक्रे

शेतमजुराला जातीवाचक शिविगाळ व मारहाण करणाऱ्या सांगवी येथील मुजोर शेतकरी संजय तावरे यांच्या विरोधात मारहाणीसह ॲट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल

अपनी भाषा में पढ़े! Translate

शेतमजुराला जातीवाचक शिविगाळ व मारहाण करणाऱ्या सांगवी येथील मुजोर शेतकरी संजय तावरे यांच्या विरोधात मारहाणीसह ॲट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल

बारामती ( सह – संपादक – संदिप आढाव)
शेतमजुराला मारहाण करणाऱ्या सांगवी ता.बारामती येथील मुजोर शेतकरी संजय शंकर तावरे यांच्या विरोधात मारहाणीसह ॲट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत संतोष लाला बागाव (रा.शिरवली ता.बारामती जि.पुणे ) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी हे आरोपी संजय तावरे यांच्या गाईच्या गोठ्यावर शेतमजूर म्हणून काम करतात.यावेळी त्यांनी ऊसाच्या दहा मोळ्या कमी तोडुन आणल्या म्हणून तसेच मी हिंदू मांग या जातीचा माहीत असतानाही मला सर्वांसमक्ष जातीचा पाण उतारा करण्याच्या उद्देशाने मांगट्या  तु नको मला आता शिकवु आमच्यावर तुमचे ऐकायची दिवस आले नाहीत मांगट्या लायकीत राहयाचे असं जातीवाचक बोलल्यावर मी त्यांना म्हणालो की काका सगळ्या समोर जातीवर बोलु नका,तो म्हणाला मांगा तुमची लायकी आमच्या येथे आई घालण्याचीच आहे असे बोलून मी अन्यायाबाबत बोलल्याचा राग मनात ठेवून गजाने हातपायावर पाठीवर व उजव्या डोळ्याच्या भवयीवर मारहाण करुन डाव्या हाताच्या मनगटाजवळ फ्रॅक्चर केले असे फिर्यादीत म्हटले आहे.
सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड करीत आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!