November 21, 2024 11:58 pm

मुलांना वही,पेन्सिल, शालेय साहित्य वाटप उपक्रम व वृक्षारोपण कार्यक्रम वीरधवल (बाबा )जगदाळे पाटील संचालक दौंड शुगर यांचे हस्ते संपन्न.

अपनी भाषा में पढ़े! Translate

मुलांना वही,पेन्सिल, शालेय साहित्य वाटप उपक्रम व वृक्षारोपण कार्यक्रम वीरधवल (बाबा )जगदाळे पाटील संचालक दौंड शुगर यांचे हस्ते संपन्न.
प्रतिनिधी – विकी ओहोळ
8446119158
दौंड – सालबाद प्रमाणे सौ. अश्विनी विजय बगाडे पोलीस पाटील मसनेरवाडी विजय विलास बगाडे यांच्या वतीने अभिनव वही व शालेय साहित्य वाटप उपक्रम मसनेरवाडी येडेवाडी शाहूनगर (जगदाळे वस्ती)येथील प्राथमिक शाळेतील इ.1ली ते 4 थी मधील मुलांना वही पेन्सिल शालेय साहित्य वाटप करण्यात आले तसेच निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करण्याचा कार्यक्रम प्रमुख पाहुण्यांचे उपस्थितीत पार पडला या कार्यक्रमास वीरधवल (बाबा )जगदाळे पाटील (मा. पुणे जि. सदस्य) संचालक. दौंड शुगर
महेश (आणा) भागवत अध्यक्ष सरस्वती शिक्षण संस्था भाऊसाहेब नगर माळेवाडी
गणेश जगदाळे पाटील सभापती कृ.उ.बाजार समिती दौंड सदस्य ग्राम पंचायत लिंगाळी (मा.उपसरपंच लिंगाळी )
अॅड संदीप येडे सदस्य ग्राम पंचायत लिंगाळी
,संदीप (भाऊ )वत्रे चेअरमन. मसनोबा.सेवा ,अजय गायकवाड अध्यक्ष दलित पॅथर
सौ. निताताई वाघमारे पो.पा.लिंगाळी जि.संपर्क प्रमुख म.आ.पो. पा.संघ
सोमनाथ वत्रे शालेय समितीचे सदस्य व सर्व शिक्षक, शिक्षका, विद्यार्थी विद्यार्थिनी व अंगणवाडी सेविका मदनीस आशासेविका.तसेच गायके राजा महिला बचत गटांच्या अध्यक्ष सचिव व सदस्या व आपल्या मसनेरवाडीतील सामाजिक उपक्रम हा चांगले पद्धतीने पार पडण्यासाठी मसनेरवाडी युवक मंचाचे सर्व युवा कार्यकर्ते यांचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सुत्र संचालन रविंद्र पवार यांनी केले .समस्त ग्रामस्थ मसनेरवाडी लिंगाळी ग्राम पंचायत ता. दौंड जि. पुणे उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!