करवंद गावातील उर्दू शाळेतील शिक्षक यांचे विरूध्द देशद्रोहाचा खटला भरून समाजास न्याय मिळवूण देणे व उपोषणाचे निवेदन …..
शिरपूर – गेल्या ३ वर्षापासून करवंद येथील उर्दू शाळेत शिक्षक हे वंदे मातरम् च्या घोषणेस इस्लामचा खोटा आधार घेऊन देश द्रोह करीत आहे. स्वतंत्रदिन १५/०८/२०२४ या रोजी करवंद शाळेतील मुख्याध्यापक नदीम अख्तर यांनी वंदे मातरम हि घोषणा देण्यास नकार दिला. मुस्लिम स्कॉलर गुफरान नसीम नुसार वंदे मातरमचा वाद १९३७ ला संपला आहे त्या वेळीच्या कमिटीत नेहरू यांचे सोबत मौलाना अब्दुल कलाम आजाद होते शिया धर्म गुरू यासूब म्हणतात की, वंदे मातरमचा विरोध फक्त जहालियत आहे. मुस्लिम स्कॉलर नासिरूद्दीन हैदर खान हे व यांच्या सोबत अनेक मुस्लिम धर्मगुरू हेच म्हणतात मात्र आतंकवादी, जिहाद मुसलमान कुराणचा चुकीचा अर्थ काढून देशद्रोह करून जातीय विष पेरून अशांतता माजवीत आहेत तसेच धार्मिक तेड निर्माण करून समाजात विरोधाची भुमिका दर्शवून संबंधित धर्मातील तरूणांना भडकवण्याचा उद्दिष्टाने संबंधित शिक्षक कृत्य करीत आहे त्यामुळे भारताच्या सार्वभौमत्वाला हानी पोहचवण्याचे कार्य होत आहे. यावर कठोर कार्यवाहीचे आदेश ९ दिवसाच्या आत पोलिसांना द्यावे. अन्यथा बेमुदत उपोषण व अन्य मार्गाचा वापर केला जाईल त्यातून होणाऱ्या परिणामाची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील. यावेळी हिंदूराष्ट्र सेनेच्या कार्यककर्ते उपस्थित होते. दिनेश कोळी,आनंद पाटील (वावड्या), तुषार बारी, नक्षत्र पाटील, राहूल बेलदार, दीपक सोनवणे , गौरव कोळी , मयूर कोळी , अमोल मराठे , गोलू कोळी , पप्पू मालचे , रोहित कोळी ,सागर पाटील आदी..