उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सिद्धेश्वर निंबोळी येथे वृक्षारोपण संपन्न-सरपंच संतोष सोनवणे
(निलेश गायकवाड)
सिद्धेश्वर निंबडी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सरपंच संतोष सोनवणे यांनी गावातील स्मशानभूमीत व परिसरात वृक्षारोपण केले.
यावेळी वर जांभूळ,पिंपळ,आदी वृक्षांचे रोपण करण्यात आले. डॉ. रूपाली बंडगर आरोग्य अधिकारी रूपाली धुमाळ कमळ शेळके,गणेश भगत, संतोष गावडे,महादेव डोपरे, नागनाथ टेंगल,छगन लांडगे ग्रामपंचायत कर्मचारी तसेच गावातील महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.
आपण झाडे लावली तर गावाची शोभा वाढणार आहे या गावाला गाव पण येणार आहे यापेक्षा असे आणखी मोठे उपक्रम हाती घेऊ असे यावेळी सरपंच सोनवणे म्हणाले.