चंद्रपूरचा राजा” गणेश मंडळाची 2024 ची वार्षिक गणेश उत्सव कार्यकारिणी (नव्याने) गठित -अध्यक्ष पदावर श्री राहुल बेले
प्रतिनिधी- विजय केळझरकर
“चंद्रपूरचा राजा” जटपुरा युवक गणेश मंडळ गणेशोत्सव 2024 मध्ये 50 व्या वर्षात पदार्पण असल्यामुळे मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष मोठया उत्साहात साजरा होणार आहे. सौस्थेचे अध्यक्ष श्री दिपक आनंदराव बेले यांचा अध्यक्षतेखाली शनिवार दि.18/5/2024 रोजी झालेल्या मंडळाचा बैठकीत वार्षिक उत्सव कार्यकारिणी ची सर्वानुमते निवड करण्यात आली होती. सौंस्था अध्यक्ष श्री दिपक बेले यांनी नव्याने कार्य समितीची घोषणा केली आहे.
अध्यक्ष:- श्री राहुल नरेंद बेले,
उपाध्यक्ष:- श्री चिराग शशिकांत नथवानी,
सचिव:- श्री शैलेश भाऊराव जुमडे,
सहसचिव:- श्री संकेत पुण्यप्रेड्डीवार,
कोषाध्यक्ष:- श्री निश्चल मुर्लीधररव बेले
या नव्याने नवनियुक्त समितीचे पुनश्च एकदा मंडळाकडून अभिनंदन