June 30, 2025 12:55 am

दादमहल वॉर्ड चंद्रपूर येथे श्री. संत गाडगेबाबा धोबी, वरठी समाज चंद्रपूर ची नवीन कार्यकारिणी जाहीर ….

अपनी भाषा में पढ़े! Translate

दादमहल वॉर्ड चंद्रपूर येथे श्री. संत गाडगेबाबा धोबी, वरठी समाज चंद्रपूर ची नवीन कार्यकारिणी जाहीर ….

प्रतिनिधी- विजय केळझरकर
दिनांक 02/06/2024 रोज रविवार ला दादमहल वॉर्ड चंद्रपूर येथे श्री. संत गाडगेबाबा धोबी, वरठी समाज चंद्रपूर ची नवीन कार्यकारिणी तयार.
**********
आज दि. 2/6/2024 रोज रविवारला श्री. संत गाडगेबाबा धोबी, वरठी समाज चंद्रपूर ची नवीन कार्यकारिणी श्री. बाबुराव गुंडावार यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आली.
मावळते अध्यक्ष श्री. विश्वनाथजी मुक्के यांनी स्वईच्छेने नवनिवयुक्त अध्यक्ष म्हणून श्री. बंडू मधुकर रोहणकर यांची यांची घोषणा केली व एकमताने उपस्थित सर्व धोबी समाज बांधव, महिला व युवा यांनी या निवडीला सर्वानुमते संमती दिली.
यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून श्री. बाबुराव गुंडावार यांच्या अध्यक्षते खाली व सहकारी ऍड . प्रदीप क्षिरसागर व श्री. रमेश जी भोस्कर यांच्या उपस्थितीत पार पडली.

श्री. संत गाडगेबाबा धोबी , वरठी समाज चंद्रपूर ची नवीन कार्यकारिणी खालीलप्रमाणे

🌼जिल्हा अध्यक्ष :- श्री. बंडू मधुकर रोहणकर )

🌼जिल्हा उपाध्यक्ष * :- श्री. गजानन आकनूरवार

🌼जिल्हा उपाध्यक्ष – श्री. प्रमोद जी केळझररकर

🌼जिल्हा सचिव :- श्री.अशोक तुराणकर

🌼सहसचिव – श्री. रत्नाकर नल्लूरवार

🌼जिल्हा संघटक – उद्धव नांदेकर

🌼जिल्हा कार्याध्यक्ष :- श्री.बंडू दुरुडकर

🌼कोषाध्यक्ष – देवाजी बारसागडे

🌼सल्लागार:- श्री. विश्वनाथजी मुक्के

🌼प्रसिद्धी प्रमुख- श्री. राजकुमार चिंचोलकर

🌼सदस्य :-
🔻 1)सुधीर पाकुलवार
🔻 2)बंडू टेम्भेकर
🔻 3)हरीश थेटे
🔻 4)राजेश भोस्कर
🔻 5)शैलेश केळझरकर
🔺▪️🟢🔺▪️🟢🔺▪️🟢

नवनियुक्त कार्यकारिणी मंडळाचे सर्वांच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा …

उपस्थित समाज बांधव व महिला यांचे अध्यक्ष व सदस्याने आभार मानले .
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻
संकलन – श्री. राजकुमार चिंचोलकर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!