June 30, 2025 3:26 am

हे प्रकरण उघड केल्यानेच माझ्यावर खोटा गुन्हा दाखल प्रभारी गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पा. 

अपनी भाषा में पढ़े! Translate

हे प्रकरण उघड केल्यानेच माझ्यावर खोटा गुन्हा दाखल प्रभारी गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पा. 

अमळनेर : विक्की जाधव..

हे प्रकरण उघड केल्यानेच माझ्यावर खोटा गुन्हा दाखल प्रभारी गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील.. संस्थाचालकाने ८७ लाखांचे ज्यादा अनुदानां वर डाल्ला मारला माझ्या लक्षात आल्यावरं हे प्रकरण उघड केल्यानेच माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप पप्रभारी गटशिक्षणाधिकारी रावसाहेब  पाटील यांनी काल पत्रकार परिषदेत केला.

काल झालेल्या अमळनेर येथील पत्रकार परिषदेत  गटशिक्षणाधिकारी रावसाहेब  पाटील यांच्याविरुद्ध  दत्तगुरू इंग्लिश मीडियम स्कूलचे लिपिक उमेश राजेंद्र पाटील यांनी टक्केवारी मागितल्याचा आरोपा सह गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांनी गुरुवारी सायंकाळीपंचायत समितीच्या शिक्षण विभागात सांगितले.
संस्था चालकांनी आरटीआय अंतर्गत विद्यार्थी प्रवेशाचे जास्तीचे अनुदान कसे घेतले, याबाबतचे कागदपत्रे सादर केले. आणि आकड्या मध्ये ही तफावत असल्याची त्यांनी सांगितले त्यावरून या संस्थेनं ६७ लाख  रुपयांचे ज्यादा अनुदान घेतल्याचे सांगत चौकशी केली असता माझ्या वरचं खोटा गुन्हा दाखल केला.

या संदर्भात आपण उच्च न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!