June 29, 2025 11:12 am

प्रभाग क्रं. ४ मधील कोष्टीवाडा प्रभागात विद्युत तार व पोल संदर्भात नागरिकांनी MSEB ला दिले निवेदन..

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रभाग क्रं. ४ मधील कोष्टीवाडा प्रभागात विद्युत तार व पोल संदर्भात नागरिकांनी MSEB ला दिले निवेदन..

अमळनेर : विक्की जाधव.

प्रभाग क्रं. ४ मधील कोष्टीवाडा प्रभागात विद्युत तार व पोल संदर्भात विद्युत तारांवर झाडांच्या फांद्या अडकल्या आहेत, व विद्युत पोल पडण्याची दाट शक्यता आहे,

 

व आपले एमएसईबी चे विद्युत पुरवठा करणारे तार नागरीकांच्या घराच्या पत्र्याला स्पर्ष करत आहेत व त्यामुळे आमच्या प्रभागातील नागरीकांच्या मनात खुप भिती निर्माण जाली आहे, व लहान मुले घराबाहेर खेळत असतात, त्यांच्या अंगावर झाडांच्या फांद्या व विद्युत तार व विद्युत पोल सध्या पावसाळा सुरु होणार असल्यामुळे पडण्याची दाट शक्यता आहे, येत्या १०दिवसांच्या आंत माझ्या प्रभागामध्ये कुठलीही कामे करण्यात आली नाही तर प्रभागाचे नागरीक आपल्या कार्यालयाच्या दालनात ताळे लावा आंदोलन व अन्न त्याग उपोषणास सर्व नागरीकांसोबत उपोषणास करतील अशा आशयची निवेदन प्रभाग क्र ४ परिसरातील नागरिकांनी अमळनेर MSEB ला दिले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!