पालखी उत्सवा निमित्त राजे संभाजी मित्र मंडळ तर्फे भाविक भक्तांना थंड पेय करण्यात आले वाटप.

अपनी भाषा में पढ़े! Translate

पालखी उत्सवा निमित्त राजे संभाजी मित्र मंडळ तर्फे भाविक भक्तांना थंड पेय करण्यात आले वाटप.

 

अमळनेर : विक्की जाधव.

पालखी उत्सव निमित्त अंमळनेर येथील सद्गुरू सखाराम महाराज पालखीत भाविक भक्तांसाठी संभाजी मित्र परिवार च्या वतीने राजे संभाजी चौक(दगडी दरवाजा) येथे यात्रे करू भाविकांचा साठी स्व. जयेश पाटील, सौ. रेखा देसले, स्व. वासुदेव चौधरी, स्व. नथू सूर्यवंशी, स्व.चंद्रकांत देसले,स्व. भिमराव पाटील यांचा स्मरणार्थ चिंच चे पन्ह वाटप करण्यात आले.

सालाबादप्रमाणे या वर्षी पालखी मोहत्सव निमित्त राजे संभाजी मित्र परिवार मा.आमदार शिरिषदादा चौधरी यांच्या हस्ते विठू माऊलीची प्रतिमा पूजन करून चिंच चे पन्ह वाटपास सुरुवात करण्यात आली.प्रसंगी राजे संभाजी मित्र परिवाराचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!