थोर स्वातंत्र्य सेनानी,माजी आमदार,शिक्षण महर्षी कर्मवीर अण्णासाहेब व्यंकटराव तानाजी रणधीर यांच्या जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन…
बोराडी ता.शिरपूर (वार्ताहर) थोर स्वातंत्र्य सेनानी,माजी आमदार,शिक्षण महर्षी कर्मवीर अण्णासाहेब व्यंकटराव तानाजी रणधीर यांच्या जयंती निमित्ताने विनम्र अभिवादनाचा संस्थास्तरावरील कार्यक्रम संपन्न झाला.याप्रसंगी धुळे जिल्हा परिषदेचे मा.अध्यक्ष डॉ. तुषार रंधे व किसान विद्या प्रसारक संस्थेच्या खजिनदार आशाताई रंधे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हेमकांत पाटील,सचिव संदीप घोरपडे,किसान विद्या प्रसारक संस्थेचे सचिव निशांत रंधे,खजिनदार आशाताई रंधे,धुळे -नंदुरबार जिल्हा बँकेच्या संचालक व विश्वस्त सिमाताई रंधे,पंतप्रधान आत्मनिर्भर अभियान संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल रंधे,विश्वस्त रोहित रंधे, प्राचार्य सारिका रंधे,कर्मवीर पतसंस्थे चेअरमन शशांक रंधे, विद्या रंधे,हर्षाली रंधे,रोहिणी रंधे,हर्षवर्धन रंधे,माजी प्राचार्य बी.डी.पाटील, किसान विद्या प्रसारक संस्थेचे विश्वस्त शामकांत पाटील,संजय गुजर, डॉ.जितेद्र चित्ते,जगदीश अग्रवाल,माजी प्राचार्य जी.व्ही.पाटील,दरबारसिंग राजपूत,माजी प्राचार्य एस एन.पटेल,विनायक देवरे,विकास भदाणे,नितीन कुमावत,शालिक पाटील,भगवान बडगुजर, दिलीप देवरे,रवींद्र शिंदे,प्रमोद पवार,दिपक रंधे,संस्थेचे व्यवस्थापक ए.ए.पाटील,के.डी.बच्छाव,सिताराम माळी,भैय्या माळी,विविध शाखांमधील शाखाप्रमुख,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.तसेच सुत्रसंचालन संदिप चौधरी यांनी केले.