न्यूज
ब्रेकिंग

FB_IMG_1793597595053 शालार्थ आयडी घोटाळ्याला न्यायालयाचा मोठा दणका! शरद शिंदेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला; जळगावच्या ९५ शिक्षक प्रकरणात सेवानिवृत्त वेतन अधीक्षकाला अटक आणि आता अनेकांना बजावल्या नोटीस.

WhatsApp Image 2026-11-01 at 9.21.54 PM राज्याबाहेर पळाले, पण पोलिसांच्या जाळ्यात अडकले!

file_00000000f3248207bef3aadbdcb0d767 नगरपालिकेच्या सत्तेत ‘शकुनी’चा डाव की ‘दुर्योधन’ाचा अहंकार? ५० चे टोकन अन् मिठाईच्या बॉक्स नें नगरसेवकांची बोळवण, कार्यर्त्यांच्या नाराजीची ही खदखद!

9f29494f-2e39-48ee-aa08-f6264d7d72a1 करमाळा नगर पालिकेच्या शाळेत दीपावलीनिमित्त कार्यानुभव स्पर्धा संपन्न

Nagpur-SIT-now-investigating-across शालार्थ आयडी घोटाळ्याचा अमळनेरात पुन्हा धमाका! EOW-SIT चे धाडसत्र; शाळांपासून संस्थाचालकांच्या घरांपर्यंत तपासाची चक्रे

हिंदुस्तान जनता पार्टीच्या वतीने सविता भिमराव कडाळे पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला .

अपनी भाषा में पढ़े! Translate

हिंदुस्तान जनता पार्टीच्या वतीने सविता भिमराव कडाळे पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला .
निरा नरसिंहपुर: दिनांक-19, प्रतिनिधी: डॉक्टर सिद्धार्थ सरवदे.
बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये जे पवार विरोधात पाच साडेपाच लाख मतदार आहेत हे मतदार पवार घराण्याच्या विरोधात मतदान करून हिंदुस्तान जनता पक्षाच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून आणतील असा विश्वास अखिल भारतीय सम्राट सेना अध्यक्ष भिमराव कडाळे पाटील यांनी व्यक्त केला. बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये, ही निवडणूक पवार विरुद्ध पवार राहिली नसून पवार विरुद्ध इतर सारे जण अशी चुरशीची निवडणूक झाली आहे. या निवडणुकीमध्ये पवार घराण्या व्यतिरिक्त उमेदवार निवडून येणार आहे असा विश्वास व्यक्त करण्यात आला तसेच बारामती लोकसभा मतदारसंघात प्रमुख्याने सहा तालुके येतात. यामध्ये दौंड, इंदापूर, बारामती, सासवड, भोर, वेल्हा असे तालुके येतात. परंतु सर्वात जास्त विकास हा फक्त बारामती तालुक्याचा करण्यात आला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून या मतदारसंघात जेवढे तालुके येतात त्या सर्व तालुक्यांचा विकास करणे गरजेचे आहे. मतदारसंघात जेवढे तालुके येतात त्या सर्व तालुक्यांचा विकास होणे गरजेचे आहे परंतु बारामती वरच लक्ष केंद्रित केले जात आहे .यामुळे सध्या बारामती तालुका वगळता इतरत्र ठिकाणचा उमेदवार निवडून यावा म्हणून आणि इतर तालुक्याचा विकास व्हावा म्हणून ही उमेदवारी दाखल केली असल्याचे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सविता कडाळे पाटीलांनी सांगितले. यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करताना दिलीपराव आगलावे , शंकर बोडके, बाळासो कडवळे, सुनिता ताई खंडाळकर, सविताताई चित्ते आधी कार्यकर्ते उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!