न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA1094 चला, गरजवंतांची दिवाळी गोड करूया.. या मंगळग्रह सेवा संस्थेच्या आवाहनाला मिळतोय प्रतिसाद धुळ्याचे लोटन पाटील यांच्याकडून दिवाळी फराळ सुपूर्द

IMG-20261104-WA0654 साहित्य श्रेत्रातील बांधिलकी प्रतिष्ठान, अमरावती यांच्या जळगांव जिल्हाध्यक्ष पदी बापुराव ठाकरे  यांची नियुक्ती.

IMG-20261103-WA1093 साने गुरुजी कन्या हायस्कूल अमळनेर मध्ये पर्यावरण पूरक विविध शैक्षणिक उपक्रम 

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

तहान भागविण्यासाठी पिंपळे खुर्दच्या लोकनियुक्त सरपंच वर्षा युवराज पाटील यांचा स्तुत्य उपक्रम..

अपनी भाषा में पढ़े! Translate

ग्रुप ग्रामपंचायत पिंपळे खुर्द यांच्याकडून तहान भागविण्यासाठी आरो फिल्टर थंड पाण्याची सुविधा

अमळनेर : विक्की जाधव..

पिंपळे । ग्रुप ग्रामपंचायत चिमणपुरी पिंपळे खुर्द यांच्यातर्फे रखरखत्या उन्हात गावातील ग्रामस्थांसाठी व वाटसरूसाठी थंड पाण्याची सुविधा बस स्टॉप वरती परिसरातील श्री गुरुदेव दत्त मंदिर लागून केली आहे. या आरो फिल्टर चे उद्घाटन पाणपोईचे उद्घाटन परम पूज्य भरत पुरी महाराज तंटामुक्त अध्यक्ष निंबा चौधरी जयवंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी याप्रसंगी ग्रुप ग्रामपंचायत मध्ये ठराव करण्यात आला की ज्या लोकांची घरपट्टी व पाणीपट्टी निल असेल त्या लोकांना पाच रुपयात 15 लिटर पाणी देण्यात येईल व ज्या लोकांकडे थकबाकी असेल त्या लोकांना दहा रुपयात 15 लिटर पाणी देण्यात येईल लोकनवृत्त सरपंच वर्षा युवराज पाटील व उपसरपंच शोभा गोकुळ पाटील ग्रामपंचायत सदस्य संतोष चौधरी अरुण पाटील जयश्री पाटील मीना पाटील लोटन भिल सर्व सदस्य उपस्थित असताना ठराव करण्यात आला व ग्रामसेवक किरण लंकेश ग्रामपंचायत शिपाई ज्ञानेश्वर पाटील उपस्थित होते सर्व ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून हा निर्णय घेण्यात आला यावेळेस सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील गोकुळ पाटील निंबा चौधरी भगवान पाटील सुदाम पाटील आबा पाटील राकेश चौधरी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!