न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA1094 चला, गरजवंतांची दिवाळी गोड करूया.. या मंगळग्रह सेवा संस्थेच्या आवाहनाला मिळतोय प्रतिसाद धुळ्याचे लोटन पाटील यांच्याकडून दिवाळी फराळ सुपूर्द

IMG-20261104-WA0654 साहित्य श्रेत्रातील बांधिलकी प्रतिष्ठान, अमरावती यांच्या जळगांव जिल्हाध्यक्ष पदी बापुराव ठाकरे  यांची नियुक्ती.

IMG-20261103-WA1093 साने गुरुजी कन्या हायस्कूल अमळनेर मध्ये पर्यावरण पूरक विविध शैक्षणिक उपक्रम 

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

सुमित्रा सूर्यवंशी यांचे दुःखद निधन !

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा(प्रतिनिधी) – करमाळा येथील कुंकू गल्लीतील रहिवासी श्रीमती सुमित्रा प्रतापराव सूर्यवंशी यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.त्या ८० वर्षांच्या होत्या.त्यांचे पश्चात एक मुलगा,दोन मुली,जावई,सुना,नातवंडे,पतवंडे असा परिवार आहे. विद्या विकास मंडळाचे सहसचिव विक्रम सूर्यवंशी यांच्या त्या मातोश्री होत्या.त्यांचेवर आज संध्याकाळी सहा वाजता अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!