June 29, 2025 3:07 am

बस चालकाची अरेरावी तुम्ही मुली काय आमच्या उपकारावर शाळा शिकायला येतात का..

अपनी भाषा में पढ़े! Translate

बस चालकाची अरेरावी तुम्ही मुली काय आमच्या उपकारावर शाळा शिकायला येतात का..

अमळनेर : विक्की जाधव..

उपरोक्त विषयान्वये विनंती पूर्वक अर्ज करितो कि, अमळनेर निम रूट च्या

सर्व मुल- मुली दररोज कळमसरे ते अमळनेर Up-Down करतात प्रताप कॉलेजजवळ बस थांबा असून सुद्धा बस थांबत नाही. आणि चालक व वाहक विद्यार्थ्यांना अरेरावी ची भाषा करतात.

दि.२८/०३/२०२४ रोजी कळमसरे ते अमळनेर बस क्र. MH.14 BT 1874

श्री. एच. एस. सूर्यवंशी सदर वाहकाने प्रताप कॉलेज जवळ दोनदा बेल देवून सुद्धा चालकाने बस थांबवली नाही.

बस रेल्वे ब्रीज उतरवून पाण्याच्या टाकीजवळ बस थांबवली व विद्यार्थ्यांना अरेरावी ची भाषा करायला लागला व

तुम्ही मुली काय आमच्या उपकारावर शाळेत शिकायला येतात का ?

बस वाहकाने चालकाला समजवण्याचा प्रयत्न केला पण चालक समजण्याच्या मनस्थित नव्हता हि त्यांची वागणूक अशोभनिय आहे.चालकावर कठोर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात यापुढे असे कुठलाही चालक व वाहक वागणार नाही याची नोंद घ्यावी. यां पुढे जर प्रताप कॉलेज जवळ बस थांबली नाही तर बस डेपोत त्रिव आंदोलन करण्यात येईल.  अशा अश्याचे निवेदन बस डेपो आणि मदत व पुनर्वसन मंत्री नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल भाईदास पाटील यांना पाठवण्यात आले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!