July 1, 2025 12:58 pm

आंतर विदयापीठ खो खो स्पर्धासाठी धिरज रोकडे ची निवड..

अपनी भाषा में पढ़े! Translate

आंतर विदयापीठ खो खो स्पर्धासाठी धिरज रोकडे ची निवड.

अमळनेर: विक्की जाधव..

डाॕ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्र विदयापीठ लोणेरे जि. रायगड येथे संपन्न होणाऱ्या २५ व्या क्रीडा महोत्सव क्रीडा स्पर्धासाठी नामवंत प्रताप महाविदयालय अमळनेर चा अष्टपैलु गुणवंत खेळाडू धिरज संजय रोकडे यांची कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विदयापीठ जळगाव संघाकडुन खो खो स्पर्धासाठी निवड झाली आहे.

सदर स्पर्धा दि.३ ते ६ फेब्रुवारी २०२४दरम्यान होणार आहे.हा महोत्सव क्रीडा क्षैत्रातील महत्वाचा मानला जातो.

या खेळाडूस संस्थेचे कार्याध्यक्ष डाॕ.अनिलजी शिंदे , कार्यपाध्यक्ष, प्राचार्य डाॕ.प्रा. ए बी जैन सर ,खा.शि.मंडळ सर्व संचालक मंडळ, महाविदयालयाचे क्रीडा संचालक प्रा. सचिन पाटील , प्रा. ए के अग्रवाल ,प्राध्यापक प्रतिनीधी प्रा.आर एम पारधी सर, डाॕ.प्रा.देवदत्त पाटील , डाॕ.प्रा.शैलेश पाटील सर, प्रा.संदिप नेरकर , प्रा. विजय तुंटे सर , मुख्याध्यापक बी एस पाटील सर , क्रीडा शिक्षक एस पी वाघ सर या सर्वानी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

धीरज सलग दोन वेळा राज्यस्तरीय स्पर्धेत खेळला आहे, याच अनुभवातुन त्यांची निवड झाली.  ता. क्रीडा शिक्षक एस पी वाघ सर.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!