June 30, 2025 4:32 pm

उमरेड येथील किरण मेश्राम यांच्या निवासस्थानी दुरचित्रवाणी च्या माध्यमातून मन की बात

अपनी भाषा में पढ़े! Translate

उमरेड येथील किरण मेश्राम यांच्या निवासस्थानी दुरचित्रवाणी च्या माध्यमातून मन की बात

रजत डेकाटे – प्रतिनिधी नागपूर✒️

उमरेड येथील कावरापेठ येथील वार्ड क्र ८ मध्ये किरणताई मेश्राम यांच्या निवासस्थानी नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचा १०८ वा भाग दुरचित्रवाणी च्या माध्यमातून पाहण्यात आला. यावेळी नरेंद्र मोदी यांनी दुरचित्रवाणी च्या माध्यमातून सांगितले उदाचा सुर्य २०२४ चा प्रथम सुर्योदय असणार, वर्ष २०२४ नव वर्षाच्या शुभेच्छा यावेळी नरेंद्र मोदी यांनी दुरचित्रवाणी च्या माध्यमातून सांगितले.

नरेंद्र मोदी म्हणाले की आपल्या भारताने अनेक विशेष उपक्रम हाती घेतले यावर्षी “नारी शक्ती वंदन” अधिनियम पास झाला.ज्या प्रतिक्षा काही वर्षांपासून होत्या त्या पुर्ण झाल्या असे नरेंद्र मोदी म्हणाले.

मोदी म्हणाले की अनेक लोकांनी G- Twenty संकल्पना लक्षात करुन दिली.
आज आपला भारतचा संपूर्ण भाग विकसित बनला आहे असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

यावेळी किरणताई मेश्राम माजी प्रसिद्धी प्रमुख भाजपा महिला आघाडी उमरेड यांच्या निवासस्थानी मन की बात कार्यक्रमाला
खुप मोठी गर्दी झाली होती.

यावेळी या कार्यक्रमाला जिल्हा उपाध्यक्षा सौ मायाताई पाटील, माजी नगरसेविका श्रीमती मंगलाताई कोळसे, माजी उपाध्यक्षा महिला आघाडी उमरेड शहर श्रीमती वंदनाताई मंढाईत यावेळी अनेक महिला पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!