June 30, 2025 4:36 am

धादांत व सराईत खोटारडा माणूस म्हणजे देेंवेंद्र फडणवीस !

अपनी भाषा में पढ़े! Translate

धादांत व सराईत खोटारडा माणूस म्हणजे देेंवेंद्र फडणवीस !

स्वतंत्र विदर्भ झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही !
-कधीचा लग्न करून मोकळा !
एकनाथ शिंदेंची बंडखोरी हा त्यांचा अंतर्गत प्रश्न भाजपाचा संबंध नाही !
– शिवसेना फोडून आम्ही बदला घेतला !
मी पुन्हा येईन, पुन्हा येईन !
-कसा आला आणि लाचार होऊन उपमुख्यमंत्री झाला हे आपण पाहतच आहोत !
राष्ट्रवादीशी कदापि युती करणार नाही, नाही म्हणजे नाही !
-बदला घेण्यासाठी झक मारत युती केलीच आणि सत्तेत वाटाही दिला, वित्त मंत्री पदही दिले !
अजित पवार चक्की पिसिंग, अॅण्ड पिसींग ~~~~
-आत्ता अजित पवारला किसिंग अॅण्ड किसिंग सुरू आहे !
आम्ही सत्तेत आलो की, तीन महिन्यात ओबीसी आरक्षण देणार
-सत्तेत येऊन दीड वर्ष होत आले तरी आरक्षण नाहीच !
स्वत:च्या ××त दम नाही म्हणून प्रथम शिवसेना फोडली व नंतर अजित पवार गट फोडला आणि सत्ता मिळवली !
महाराष्ट्राच्या सुशिल राजकारणाला कलंक असलेला कलुषा व खोटारडा नंबर वन कोण असेल तर तो देवेंद्र फसवणीस !
त्यांचे बाप असलेले पंतप्रधान
नरेंद्र मोदीजी बोलले होते, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ही भ्रष्ट पार्टी आहे. या पक्षाने ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार केला आहे.
-अवघ्या सहाव्या दिवशी अजित पवार यांची पाठ थोपटत त्यांना उपमुख्यमंत्री पदाची बक्षिसी दिली.
असे खोटारडे, रंग बदलू व सत्तांध भाजपा नेते व देवेंद्र फडणवीस राजकारणातून तडिपार झाले पाहिजे.
महाराष्ट्राच्या इतिहासात पहिलाच दाढीधारी मुख्यमंत्री ज्यांना गद्दार ही उपाधी जनतेने दिली आहे, त्यांचा राजकिय अंत लवकरात लवकर व्हावा, हीच भवानी मातेच्या आगमन प्रसंगी कळकळीची विनंती !
दिलीप मालवणकर

घटस्थापना
१५ ऑक्टोबर २०२३

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!