July 1, 2025 5:09 am

पिवळं वादळ मेंढरांसहित धनगर आरक्षण अंमलबजावणी च्या मागणी साठी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तहसील कार्यालयावर

अपनी भाषा में पढ़े! Translate

पिवळं वादळ मेंढरांसहित धनगर आरक्षण अंमलबजावणी च्या मागणी साठी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तहसील कार्यालयावर

सोलापूर जिल्ह्यातील धनगर समाज आक्रमक

दिनाक:4:10:2023
पिंपरी बुद्रुक
प्रतिनिधी: समाधान रजपूत

मोहोळ येथे आज सकल धनगर समाजाच्या वतीनं आरक्षणाची अंमल बजावणी करावी ह्या मागणीसाठी सकाळी आक्रोश मोर्चा आणि व २००० पेक्षा जास्त मेंढरासहित रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनामध्ये सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर धनगर समाज बांधव सहभागी झाले होते. आंदोलकांनी रस्त्यावर ठाण मांडल्यानं काही काळ
वाहतूक विस्कळीत झाली होती. आजच्या आंदोलनामध्ये पारंपारिक धनगरी वेशात व पारंपरिक वाद्यांसहित अनेकजण सहभागी झाले होते. मोर्चामध्ये महिलांचाही व सर्वपक्षीय समाजाचा ही सहभाग होता.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!