कु.गौरी प्रदीप शेळके यांची २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन) २०२४ , राष्ट्रपती भवन परिसर, नवी दिल्ली परेड मध्ये निवड ….
युवा व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ __
कला महाविद्यालय भिगवन ता इंदापूर जिल्हा पुणे
राष्ट्रीय सेवा योजना: युनिट- B-12
____________
सर्व रासेयो स्वयंसेवक आणि स्वयंसेविका/विद्यार्थी आणि विद्यार्थिनी,
Pre SRD/NRD Selection Camp
आपल्या महाविद्यालयाच्या प्रतिनिधी म्हणून २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन) २०२४ , राष्ट्रपती भवन परिसर, नवी दिल्ली परेड पूर्व विद्यापीठ स्तर निवड चाचणी शिबिर, पुणे दि. २१/०९/२०२३ मध्ये सहभागी होण्यासाठी जिल्हा निवडसमितीने-
१) कु.गौरी प्रदीप शेळके -SYBA
हिची निवड केली असून; ती आपल्या महाविद्यालयांचे प्रतिनिधित्व करणार आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .महादेव वाळूंज आणि महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी श्री अनिल बनसोडे सर यांनी पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या
हार्दिक अभिनंदन आणि शिबिरासाठी शुभेच्छा!.