November 21, 2024 6:33 pm

एन वलारमथी हा भारत देश आपल्या कर्तृत्वाला कधीही विसरणार नाही.!

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर : विक्की जाधव..

भारताच्या चांद्रयान ३ या मिशनमध्ये सिंहाचा वाटा उचलणाऱ्या इस्त्रोच्या शास्त्रज्ञा एन वालारमथी यांचं आज ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.

चेन्नईतील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

चांद्रयान ३ च्या उड्डाणापूर्वी एन वलारमथी यांनीच त्याचं उलटं टायमर लावलं होतं. तसेच चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड होताच त्यांनी सहकाऱ्यांसह देशाला आनंदाची बातमी दिली होती.

त्यामुळं आता इस्त्रोच्या शास्त्रज्ञा एन वलारमथी यांच्या निधनामुळं भारतासह जगभरात शोक व्यक्त केला जात आहे. काही दिवसांपूर्वी चांद्रयान ३ चंद्रावर उतरवून आनंद साजरा करणाऱ्या इस्त्रोच्या शास्त्रज्ञांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

एन वलारमथी हा भारत देश आपल्या कर्तृत्वाला आणि आपण केलेल्या निस्सीम देश सेवेला कधीही विसरणार नाही.!

मार्मिक समाचार..

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!