June 30, 2025 3:19 am

चंद्रयान ३ च्या यशस्वी मोहिमेबद्दल खोलेश्वर आरती मंडळाच्या वतीने आनंदोत्सव साजरा

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड):- भारताने दक्षिण ध्रुवावर चांद्रयान ३ चे यशस्वी लँडिंग केल्याबद्दल करमाळा येथे खोलेश्वर आरती मंडळाच्या वतीने तिरंगा ध्वज हातामध्ये घेऊन भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणा देत आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
दक्षिण ध्रुवावर चंद्रयान यशस्वी लँडिंग करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला असल्याने भारताचा बोलबाला संपूर्ण जगात चालला आहे प्रत्येक भारतीयाला अभिमानास्पद अशी ही मोहीम होती मोहिमेमुळे भारताला ऐतिहासिक असे यश मिळाले असल्याने करमाळा येथे खोलेश्वर आरती मंडळाच्या सर्व सदस्य व महिला मंडळांनी एकमेकांना पेढे वाटून फटाके वाजवीत आनंद साजरा केला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!