June 30, 2025 9:57 am

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर महाविद्यालयात विद्यार्थ्यांना फळे व शैक्षणिक साहित्याचे वाटप

अपनी भाषा में पढ़े! Translate

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर महाविद्यालयात विद्यार्थ्यांना फळे व शैक्षणिक साहित्याचे वाटप

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर महाविद्यालयातील कनिष्ठ विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना फळे व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे व उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना फळे व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
माजी मंत्री व संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर महाविद्यालयामध्ये अनेक स्पर्धां व उपक्रम राबवण्यात आले.यामध्ये आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा बरोबरच निबंध , वक्तृत्व , काव्य वाचन , रांगोळी तसेच विद्यार्थिनींची हिमोग्लोबिन तपासणी आणि स्त्रि रोग तज्ञ यांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांनी या विविध उपक्रमात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!