निलचंद नेमचंद परदेशी यांचे सीए परीक्षेत जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांक आल्याबद्दल अमळनेर परदेशी धोबी समाज तर्फे सत्कार करण्यात आला.
मालेगाव धोबी समाजाचे सभासद रमेश नारायण परदेशी यांचे चिरंजीव मुकेश रमेश परदेशी आपल्या जळगाव जिल्ह्यात चोपड्या या गावी लेखपाल लेख परिषद महाराष्ट्र शासन प्रशासकीय.अधिकारी झाल्याबद्दल अमळनेर परदेशी धोबी समाजाकडून गाडगेबाबा स्मारक जवळ. सत्कार समारंभाच्या कार्यक्रम झाला सर्व समाज बांधव उपस्थित होते.
आणि,
निलचंद नेमचंद परदेशी यांचे सीए परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल सत्काराचे कार्यक्रम गाडगेबाबा स्मारक, अमळनेर येथे करण्यात आले अमळनेर परदेशी धोबी समाजातर्फे उपस्थित सर्व समाज बांधव अध्यक्ष चंदू परदेशी, भगवान परदेशी.केशव.परदेशी.जयसिग.परदेशी. लक्ष्मण परदेशी राकेश परदेशी दिनेश परदेशी गोविंदा परदेशी रवी परदेशी राहुल परदेशी सागर परदेशी अनिल परदेशी विनोद परदेशी अविनाश परदेशी मुकेश परदेशी. अरुण परदेशी सर्व अमळनेर परदेशी धोबी समाजाचे सभासद उपस्थित होते.