June 30, 2025 5:02 pm

दगडी दरवाजा येथे धरण जन आंदोलन समितीच्या वतीने जोरदार स्वागत सत्कार

अपनी भाषा में पढ़े! Translate

दगडी दरवाजा येथे धरण जन आंदोलन समितीच्या वतीने जोरदार स्वागत सत्कार
अमळनेर -पाडळसरे धरण जन आंदोलन समितीच्या वतीने अनिल दादा पाटील यांचं भव्य स्वागत अमळनेरच्या दगडी दरवाजा येथे समितीचे हेमंत भांडारकर देविदास देसले,अर्बन बँक संचालक रणजित शिंदे, महेश पाटील, रामराव पवार, सुनील पाटील, दिलीप पाटील,प्रविण संदानशिव,राजेंद्र देसले, नारायन बडगुजर यांचेसह मोठ्यासंख्येने पाडळसरे धरणाच्या मागणीच्या टोप्या घातलेल्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत मोठ्या जल्लोषात स्वागत व सत्कार केला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!