June 30, 2025 10:16 am

शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त जय स्वाभिमानी कुंभार विकास संस्था व सरकार सोशल फाउंडेशन तर्फे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

अपनी भाषा में पढ़े! Translate

शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त दिनांक 6 जून 2023 रोजी, जय स्वाभिमानी कुंभार विकास संस्था व सरकार सोशल फाउंडेशन,महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते.ही स्पर्धा दोन गटांमध्ये घेण्यात आली या स्पर्धेत एकूण 20 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला. या स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे,

प्रथम क्रमांक, चि. यशराज आप्पा हेगडे. द्वितीय क्रमांक, चि. रुद्र रवींद्र पालकर. तृतीय क्रमांक, चि.तन्मय संदीप ढोले. या स्पर्धेचे आयोजन पृथ्वीराज संभाजी थोरात (प्रदेश युवक उपाध्यक्ष जय स्वाभिमानी कुंभार विकास संस्था व संस्थापक /अध्यक्ष सरकार सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य) यांनी केले होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!